उज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज : डॉ. अतुल पाटील
वाढदिवसानिमित्त राजाराम विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप शिरोळ / प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळांनीही या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षणाची द्वारे खुली केली आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होत आहे. शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू असे आश्वासन येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि … Read more