उज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज : डॉ. अतुल पाटील 

वाढदिवसानिमित्त राजाराम विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप  शिरोळ / प्रतिनिधी  विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. ग्रामीण भागातील सरकारी शाळांनीही या स्पर्धेच्या युगात खाजगी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षणाची द्वारे खुली केली आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होत आहे. शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू असे आश्वासन येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि … Read more

नदीचा गुन्हा की व्यवस्थेचा? पंचगंगा वाचवण्यासाठी लढणाऱ्यांना बेड्या, प्रदूषण करणाऱ्यांना मोकळीक; लोकशाहीसमोर उभा राहिलेला सर्वात मोठा प्रश्न

शिरोळ | संदीप इंगळे  पंचगंगा नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नाही. ती कोल्हापूर, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी आणि परिसरातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा आधार आहे.शेतकऱ्यांच्या शिवाराला हिरवाई देणारी, उद्योगांना पाणी पुरवणारी, गावोगावच्या संस्कृतीला जोडणारी आणि अनेक पिढ्यांच्या आठवणी वाहून नेणारी ही नदी आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे.मात्र या झुंजीत सर्वात मोठा विरोधाभास असा आहे की नदी … Read more

ज्ञानदीप विद्यालय, पुलाची शिरोली येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

पुलाची शिरोली प्रतिनिधी शिरोली येथील ज्ञानदीप विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमास गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ … Read more

शिरोळ नगरपरिषद व ग्रामीण रुग्णालयाच्या विवाह नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिरोळ नगरपरिषद आणि ग्रामीण रुग्णालय,शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष विवाह नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शासनाच्या नियमानुसार विवाह नोंदणीचे महत्त्व लक्षात घेऊन आयोजित या उपक्रमामुळे अनेक नागरिकांना जागेवरच मार्गदर्शन व सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.या विशेष शिबिरामध्ये … Read more

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी संघर्ष तीव्र; इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा

कुरुंदवाड / प्रतिनिधी पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण हा शिरोळ तालुक्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर विषय बनला असून, नदीकाठावरील नागरिकांसाठी हा जीवन-मरणाचा प्रश्न असल्याचे मत व्यक्त करत आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सोमवार (दि.१५ जून) रोजी इचलकरंजी शहरास जाणारा पाणीपुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे.पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे … Read more

बाळासाहेब माने सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध; भीमराव इंगळे चेअरमन, सर्जेराव माने उपाध्यक्ष

शिरोळ / प्रतिनिधी  बाळासाहेब माने विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित,शिरोळ या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2026 बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी भीमराव इंगळे यांची तर उपाध्यक्ष (व्हा. चेअरमन) पदी सर्जेराव माने यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक बिनविरोध झाल्याने संस्थेच्या कार्यक्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.निवडीनंतर नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाने शिरोळचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर … Read more

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रोहित पवारांचा अन्नत्याग; कुटुंबाच्या अश्रूंनी आंदोलनस्थळ झाले भावूक

तिसऱ्या दिवशी कुटुंबाची भेट; शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रोहितदादांचा निर्धार कायम पंढरपूर / प्रतिनिधी  शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून आंदोलनस्थळी एक अत्यंत भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. सलग तीन दिवसांपासून अन्नाचा घास न घेतलेल्या रोहित पवार यांच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब आज आंदोलनस्थळी … Read more

गोकुळ निवडणुकीत शिरोळ तालुक्याची भूमिका ठरणार निर्णायक?

दूध संस्थांचे ठराव आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जमा; राजकीय घडामोडींना वेग शिरोळ / प्रतिनिधी गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सहकारी दूध संस्थांनी आपले अधिकृत ठराव शिरोळचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे जमा करण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ठराव येत असल्याने गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले असून निवडणूक रंगतदार … Read more

शिरोलीत क्षुल्लक वादातून सत्तुर फेकून हल्ला; पोलिसांच्या भूमिकेवर संताप

पुलाची शिरोली / कुबेर हंकारे  पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील माळवाडी परिसरात शनिवारी रात्री पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून थेट सत्तुर फेकून मारण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून अन्य दोघे थोडक्यात बचावले आहेत.मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी तडजोडीचा सल्ला दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली … Read more

प्रोसेस मालकांची दादागिरी खपवून घेणार नाही; अन्यथा इचलकरंजीचा पाणीपुरवठा रोखणार! – दिपक पाटील यांचा इशारा

पंचगंगा प्रदूषणाच्या लढ्यात आंदोलकांना धमकावण्याचा आरोप; वाहनांची तोडफोड, तहसीलदारांनी पाहणी थांबवली शिरोळ | प्रतिनिधी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर प्रशासन, प्रोसेस उद्योग मालक आणि आंदोलनकर्ते यांच्यात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच शुक्रवारी (५ जून) झालेल्या स्थळ पाहणीत मोठा गोंधळ उडाला. काही प्रोसेस मालकांनी बाहेरून आणलेल्या गुंडांच्या माध्यमातून आंदोलकांना धमकावून दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुश … Read more