बॅ.बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात :४थी चे २४४ तर ७ वी च्या १२८ परीक्षार्थ्यांनी दिली निवड परीक्षा
दत्तवाड / प्रतिनिधी शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी.या उद्देश्याने जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता ४थी व इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांची …