राष्ट्रसेवा मंडळ,कुरुंदवाडतर्फे अखिल निमंत्रित पुरुष व राज्यस्तरीय निमंत्रित महिला प्रो कबड्डी स्पर्धा
कुरुंदवाड / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन,अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने राष्ट्र सेवा मंडळ, कुरुंदवाडतर्फे अखिल भारतीय निमंत्रित पुरुष …