उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर अवैध धंद्यांना आळा घालून कायद्याचा धाक निर्माण करणार का ? जयसिंगपूरकरांचा सवाल
जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले जयसिंगपूर / प्रतिनिधी जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार,मटका,हातभट्टी दारू तसेच गांज्याची विक्री उघडपणे …