‘नगरसेवक दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमातून शिरोळ नगरपरिषदेची संवेदनशील पुढाकार – २०० दिव्यांग लाभार्थ्यांना ५% अनुदानाचे वितरण
शिरोळ / प्रतिनिधी समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखत विकासाच्या प्रवाहात सर्वांना समान संधी मिळावी, ही शासन व्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी मानली …