एमआयडीसीतील कंपन्यांवर डल्ला टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; दोन जेरबंद, २५.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई; तीन चोरीचे गुन्हे उघड, साथीदारांचा शोध सुरू पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे पुलाची शिरोली …