पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन

Spread the love

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२४ चे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून विविध जातिवंत जनावरे, गोलू टू १० कोटीचा रेडा विविध कंपन्यांची उत्पादने बी-बियाणे शेतीविषयक अवजारे पहावयास मिळणारे कोल्हापूर जिल्ह्यातील या भव्य कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला.यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक,खासदार धैर्यशील माने, मा. आमदार अमल महाडिक, मा.सत्यजित उर्फ नाना कदम, मा. प्रा.जयंत पाटील सर,भागीरथी महिला संस्था अध्यक्ष सौ. अरुंधती महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, जिल्हाध्यक्ष भाजपा विजय जाधव, पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, कोल्हापूर पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष व सौ.रुपाराणी निकम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!