लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती व घटक पक्षांचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

Spread the love
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या इतर घटक पक्षांचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा महासैनिक दरबार हॉल कसबा बावडा कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक,खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,आमदार विनय कोरे,आमदार प्रकाश आवाडे,आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक,माजी मंत्री भरमूआण्णा पाटील,माजी आमदार सुरेश हाळवणकर,माजी आमदार के.पी.पाटील,माजी आमदार चंद्रदीप नरके,ए.वाय.पाटील,उत्तम कांबळे,रवींद्र माने,समरजितसिंह घाटगे, संग्रामसिंह कुपेकर,राहुल आवाडे,सत्यजित कदम,अरुण इंगवले,मंगलराव माळगे, डॉ.संजय पाटील,महेश जाधव,भैया माने,ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे,हिंदुराव शेळके,राहुल चिक्कोडे, राहुल देसाई,संग्राम कुपेकर,शहाजी कांबळे, सुजित चव्हाण,आदिल फरास आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!