अनुलोम विलोम (नाडी शोधन)प्राणायाम
विधी
सहज आसनामध्ये बसून उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपूडी बंद करून डाव्या नाकपूडी तुन खोल श्वास आत भरा,मग डावी नाकपूडी बंद करून उजव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा,परत उजव्या नाकपुडीतून श्वासात घ्या
वेळ – श्वास दहा सेकंद आत मध्ये भरा,दहा सेकंद बाहेर सोडा,हा प्राणायाम सतत तीन मिनिटे पाच मिनिटे करा
सिद्धी लाभ – अनुलोम-विलोम प्राणायामाने मानसिक ताण तणाव,निद्रानाश,नकारात्मक विचार,डोकेदुखी, केसाच्या आणि डोळ्याच्या समस्या,केस अवेळी पांढरे होणे,हार्ट ब्लॉकेज,हृदयातील दुखणे कमी होते या प्राणायामाने शरीरामधील रक्त संचलन व्यवस्थित होतो,मन शांत होतो
श्री सुरेश तिप्पाणावर – योगशिक्षक
पतंजली योगपीठ हरिद्वार
पतंजली आरोग्य केंद्र
8999422599/9764711833