मेष – या राशीच्या मंडळीना मोठा फायदा होईल, कुटुंबात मान-सन्मान मिळेल,धार्मिक कार्यात सहभागी व्हाल,आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
वृषभ – या राशीच्या मंडळीना आज सर्व कामात यश मिळेल,नोकरीत उत्तम संधी मिळतील. आई-वडिलांच्या आशीर्वाद घ्या,आर्थिक उत्पन्नाची संधी मिळेल,मिथुन – या राशीच्या मंडळीनी आज सावधगिरी बाळगावी.नोकरदार मंडळीनवर वरिष्ठांची मर्जी असेल, तुमच्या अधिकारात वाढ होणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल
कर्क – या राशीच्या मंडळीना आर्थिक फायदा होईल,समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
आपल्या बोलण्याचा अधिकाऱ्यावर प्रभाव पाडाल.आरोग्याची काळजी घ्या
सिंह – या राशीच्या मंडळीना आज सामाजिक कार्यात मान-सन्मान मिळेल,संपत्तीत वाढ होणार आहे.आज तुमच्यासाठी आर्थिक लाभाचा असेल.कुटुंबात आनंदी रहाल.आज नियोजित सर्व कामे पूर्ण होतील,
कन्या – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस उत्तम आहे, महत्वाची कामे वेळेत पूर्ण कराल.अनावश्यक खर्च वाढेल, कुटुंबासोबत प्रवाशाचा योग असेल,आरोग्याची काळजी घ्या.मकर – या राशीच्या मंडळीना आज मोठा फायदा होईल,अनावश्यक खर्च होईल, तणावामुळं चिडचिड होईल,नोकरीत अपेक्षित यश मिळेल आणि तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या हातात मोठी रक्कम आल्याने तुम्ही आनंदी व्हाल.चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल
तुळ – या राशीच्या मंडळीनी कामात सावधगिरी बालागावी.विचारपूर्वक कामे करावीत.आज महत्त्वाची आणि जोखीम असणारी कामे घेवू नका.आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा नको
वृश्चिक – या राशीच्या मंडळीसाठी आजचा दिवस असेल,आज मौल्यवान वस्तू मिळाल्यामुळे आनंदी रहाल,नोकरीत काळजी घेतल्यास दिवस उत्तम
धनु – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला असेल,आर्थिक संपत्ती,मान-सन्मान वाढेल.बुद्धी कौशल्यावर तुम्हाला नवीन कामे मिळतील,अनेक दिवस रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता,विश्वासातले लोक तुमच्यासोबत विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतील,सावधगिरी बाळगा
कुंभ – या राशीच्या मंडळीनी कामाच्या ठिकाणी संयम आणि सावधगिरी ठेवावी,घाईगडबडीतील निर्णयात नुकसान होईल.गुंतवणूक भविष्यात मोठ्या फायद्याची होईल.