पित्ताशय खड्याचा त्रास आहे…मग हा व्हिडीओ पहाच

पित्ताशय खडा (Gall bladder stone )-
८० % पित्ताशय खडे हे कोलेस्टे्रोल मुळे होतात म्हणून कोलेस्टे्रोल नियंत्रित राहण्यासाठी जास्तीत जास्त फळे व भाज्यांचा आहार घेणे हितावह आहे.जीवनसत्व युक्त आहाराने पित्ताशय खडे लवकर विरघळून जातात.
कारणे-तेलकट व मसालेदार,चरबीयुक्त पदार्थ, नॉनव्हेज,पिस्टमय पदार्थांचा जास्त वापर,जंक फुड,सतत पित्ताच्या गोळया खाणे,बदलती जीवनशैली.
लक्षणे – उजव्या बाजूला छातीत कळ येणे,उजव्या खांद्यापासून उजव्या हातामध्ये वेदना पसरणे,मळमळ, पोट गच्च होणे,गॅसेस होणे,छातीत जळजळने उलट्या,काहींना ताप येणे.
तपसणी -USG Abdomen, CT abdomen.
अपथ्य – (काय खाऊ नये )- नॉनव्हेज,दही,शेंगदाणे, वाळलेले खोबरे,ग्रेव्ही,साधे मीठ,मद्यपान,म्हशीचे तूप -लोणी,पापड,लोणचे,बटाटा,रताळी,पनीर,फ्रिज मधील पदार्थ, पोहे,काजू,मुळा,तूर डाळ,अळू
पथ्य (काय खावे) – सफरचंद,नाशपती,पुदिना,लिंबू, मोसंबी,संत्री,दुधीभोपळा,पडवळ,दोडका,काकडी, बिट,गाजर,टोमॅटो कडीपत्ता,जास्वंद फुल,सैंधव (उपवासाचे मीठ )
आयुर्वेदिक औषधे – सिंहपर्णी चूर्ण,कुटकी चूर्ण,वरुणादी काढा,पाषाणभेद चूर्ण.
उपाय –
1) सकाळी ५ वाजता कडीपत्ता रस घेणे, त्यानंतर १ तास काही खाऊ नये.
2)संध्याकाळी दुधीभोपळा,बिट,गाजर यांचा रस घ्यावा
3) जेवनामध्ये पुदिना वापरावे टेरपीन नावाचा घटक असतो.
4) नाशपती ह्या फळामध्ये पेक्टिन नावाचा घटक पित्ताशय खडा बाहेर टाकण्यासाठी मदत करतो.
5) Gall set नावाचे होमिओपॅथीक औषध यावर गुणकारी आहे.
6) काळी तुळस पासून बनवलेला अर्कमुळे लवकर गुण येतो.
7) मनुके व आमलकी चूर्ण दररोज वापरावे यामुळे पोट साफ होते व  पित्ताचा त्रास कमी होतो
8) जास्वंद फुलांची पावडर देखील आयुर्वेदिक दुकानात मिळते ती देखील उपचारात उत्तम यश देते.
9) मोहरी तेल गरम करून तेथील स्थानिक बाजूस हलकी मालिश करावी व शेक घ्यावा त्याने देखील वेदनांचे शमन होते.
10) फॅन, AC चा वापर टाळणे व आठवड्यातून 2वेळेस स्टीम बाथ घ्यावा, त्याने खडा विरघळून जाण्यास मदत होते.
11) पिण्यासाठी कोमट पाणीच वापरावे याने पचन चांगले राहते.
12) योगामध्ये सर्वांगासन,शलभासन,धनुरासन,
भूजंगासन हि आसने अवश्य करावीत
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
Spread the love
error: Content is protected !!