श्रीमती शांताबाई शिंदे यांचे निधन

Spread the love

श्रीमती शांताबाई शिंदे यांचे निधन

शिरोळ / प्रतिनिधी

येथील श्रीमती शांताबाई दत्तात्रय शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सामाजिक कार्यकर्ते सिताराम शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पक्षात दोन मुलं दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम शिरोळ येथे होणार आहे.

error: Content is protected !!