पंचगंगा सह.पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी प्रकाश कौंदाडे यांची निवड

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथील पंचगंगा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या नूतन चेअरमन पदी ज्येष्ठ संचालक प्रकाश गणपती कौंदाडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी नंदकुमार ज्ञानू कुटवाडे यांची निवड करण्यात आली या संस्थेवर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची एक हाती सत्ता आहे या नूतन पदाधिकारी निवडीसाठी आमदार अमल महाडिक,राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, पेठ वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.या निवडी प्रसंगी राजेश पाटील, उदय पाटील, संजय पाटील, कृष्णात करपे, योगेश खवरे,विष्णू करपे, मंगल पाटील, नामदेव गावडे,विष्णू चौगुले यांचेसह संचालक, सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!