यामुळं अजित पवारांना मिळाला पक्ष 

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या तीन वाजेपर्यंत नाव सूचवा अशी निवडणूक आयोगानं शरद पवार यांनी खास सवलत दिली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगात १० हून अधिक सुनावणी घेतल्यानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडंच राष्ट्रवादीची मालकी राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.राष्ट्रीय निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेची उद्दिष्टे तपासून पाहिली. संघटनात्मक बहुमत असल्याच्या शरद पवार गटाच्या दाव्याच्या वेळेच्या बाबतीत गंभीर विसंगती आढळल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Spread the love
error: Content is protected !!