पोट व वजन कमी करण्यासाठी “हा” योगा उपयुक्त

पोट व वजन कमी करण्यासाठी आसन
हलासन, द्विचक्रीकासन,पादवृत्तासन

क्रिया – पाठीवर झोपून एकेक पाय 90° पर्यंत वर उचलणे, त्यानंतर दोन्ही पाय 90° पर्यंत उचलून थोडा वेळ स्थिर करणे, त्यानंतर दोन्ही पायांनी सायकलिंग करणे, त्यानंतर एकेक पाय गोल गोल दोन्ही बाजूनी फिरवणे, ही आसने 11 ते 21 वेळा करणे.

लाभ:-
या आसनाने लठ्ठपणा, पोटावरती वाढलेली चरबी, पोटाचे विकार, गुडघेदुखी, कंबर दुखी, पाठ दुखी कमी होतात श्री

सुरेश तिप्पानावर
योगशिक्षक पतंजली योगपीठ हरिद्वार

Spread the love
error: Content is protected !!