“सोप्या” पण, “इफेक्टिव्ह” हेल्थ टिप्स….
1) सकाळी 1तांब्याभर गरम पाणी पिणे,1तास काही खाऊ नये- यामुळे आतड्यांची हालचाल चांगली राहते, पित्त होत नाही.
2) दररोज सकाळी 2चमचे त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यातून घेणे -यामुळे वजन नियंत्रणात राहते,पोट साफ होते, सर्व रोगात त्रिफळा उत्तम आहे.
3) दररोज सकाळी आमलकी चूर्ण कोमट पाण्यातून घ्यावे -यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.
4) दररोज सकाळी दुधीभोपळा रस घ्यावे -यामुळे ब्लॉकेजेस नाहीसे होतात.
5) दररोज कडीपत्ता रस प्यावे -यामुळे पित्तशय खडा पातळ होतो.
6) दररोज खारीक पावडर 2चमचे घ्यावी -यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते.
7) दररोज जवस पावडर 2चमचे घ्यावे -यामुळे कोलेस्टे्रोल कमी होते, संधिवातमध्ये उत्तम.
8) दररोज दालचिनी पावडर 2चमचे गरम पाण्यातून घ्यावे -यामुळे रक्त नैसर्गिकरित्या पातळ राहते.
9) दररोज वेलदोडा सालीसकट पावडर करून 2चमचे कोमट पाण्यातून घ्यावे -यामुळे गॅसेस कमी होतात.
10) दररोज संध्याकाळी 1तरी सफरचंद खावे -यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.
11) दररोज जेवाणानंतर बडीशेप खावी -यामुळे पचन चांगले होते.
12) दररोज नाकामध्ये “पंचगव्यनस्य”
2थेंब नाकात घालावे -यामुळे घोरणे कमी होते.
13) रात्री खोबरेल तेलाने तळ पायाला मालिश करावी -यामुळे झोप चांगली येते.
14) दररोज कोमट पाण्यात हळद, मीट व तुरटी घालून गुळण्या कराव्यात -यामुळे घश्याचे आरोग्य चांगले राहते.
15) बाहेरून आल्यावर डोळे धुवावे -यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते, डोळ्यांमध्ये शितलता राहते.
16) संडासला लागल्यास तूप भात /दही भात खावे -यामुळे संडास थांबते.
17) पुदिना रस 2 चमचे घ्यावे -यामुळे छातीत जळ- जळ होत असल्यास थांबते.
18) काळे मिरे कुटून, मधातून चाटण करावे -यामुळे कफ मोकळा होतो.
19) दररोज तिळ तेलाने मालिश केल्यास यामुळे वातरोग,अंगदुखी,संधिवात कमी होते.
20) दररोज एरेंडेल तेल 1चमचा घ्यावे -यामुळे कुठलेही दुखणे कमी होते, करट उठत नाही.
21) दररोज गाजर, बिट, काकडी खावे -यामुळे शरीर स्वास्थ्य चांगले राहते.
22) दररोज सारिवा चूर्ण 2चमचे कोमट पाण्यातून घ्यावे -यामुळे चेहऱ्यावरील पिंपल कमी होतात.
23) दररोज 1-1कडूलिंबाच्या गोळया दिवसातून 2वेळा घ्याव्यात-यामुळे त्वचारोग दूर होतात.
24) दररोज लिंबू पाणी घ्या -यामुळे हिरड्यातून रक्त येने कमी होईल.
25) 1 ग्लास हराटिचा रस प्या – यामुळे नागीण कमी होईल
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340