पुलाची शिरोली शिरोली हौसिंग सोसायटी येथील चंद्रकांत दत्तात्रय सुतार यांचे वयाच्या 73 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेयांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले , मुलगी,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन दिनांक २२/११/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता आहे.