व्यवसाय करताना अंगी चिकाटी असणे गरजेचे – आम सतेज पाटील

Spread the love

हातकणंगले / प्रतिनिधी

कोणताही व्यवसाय करताना अंगी चिकाटी असणे गरजेचे असते, हा गूण जर असेल तुमच्या कडे असेल तर व्यवसाय वृद्धीगंत नक्कीच होतो असे प्रतिपादन माजी गृहराज्य मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.ते अतिग्रे येथील अस्लम मुल्ला व हाजी शकील अत्तार यांचे हॉटेल आयडियल ॲण्ड बॉईज हॉस्टेल च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते तर प्रमुख पाहुणे आमदार अशोकराव माने,माजी आमदार राजू बाबा आवळे,राजीव आवळे,जेष्ठ जिप सदस्य अरुणराव इंगवले हाजी कादर भाई मलबारी हे होते.या कार्यक्रमास भगवान जाधव,अतिग्रेचे सरपंच सुशांत वडु,निलोफर मोमीन ‘ कलावती गुरव ‘ हाजी जावेद मकानदार ‘ आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले , फय्याज मुजावर ‘ पोलीस पाटील रियाज मुजावर ‘ बाजीराव सातपुते , मासायवी मुजावर ‘ तबसूम शेख ‘ दिलावर मोमीन ‘ अन्वर शेख ‘ उद्योगपती धनजंय टारे ‘ माजी सरपंच संजय दिक्षीत ‘ संतोष कांबळे , असगर मुजावर ‘ विलास कांबळे , मार्तड वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!