कनवाड / प्रतिनिधी
कनवाड येथील जानकी मुरलीधर सुतार (वय ५२) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,तीन मुले, मुलगी,सुना व नातवंडे असा अकरा जणांचा परिवार आहे.त्यांचे रक्षा विसर्जन शनिवारी (दि. १४ जून) रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.