शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
पु.शिरोली हायस्कूल व विद्यालयाचा सेमी माध्यम 100% , मराठी माध्यम 98% उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिरोली हायस्कूल शिरोली पुलाची विद्यालयाचा सेमी माध्यम 100% , मराठी माध्यम 98% उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेमध्ये विद्यालयाचे उत्तुंग यश
गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे
१ श्रुतिका गोपाळ जमगौडर ९०.२०%
२ अंकिता अशोक गावडे ८९.६०%
३ भाषा जयसिंग कांबळे ८८.२०%
४ सामिया शानेदिवाण ८७.४०%
५ वासंती उदयशंकर नेलोगल ८७.४०%
६ अपूर्वा प्रशांत चिकोडीकर ८५.८०%
७ धन्वंतरी अक्षय सोडगे :- ८५%
८ प्रणाली हरी पुजारी ८४.६०%
९ स्वराज बाळासो चिकोडीकर ८४.४०%
१० प्रतीक्षा दीपक शिंदे ८४.४०%
११ संध्या सचिन लंबे ८२.८%
१२ इच्छा अंकुश नातलेकर ८२.४० %
१३ गणेश बालाजी भोसले ८०.८०%
१४ माधुरी संतोष साबणे ८०.६०%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे चेअरमन सुरेश पाटील, अध्यक्ष सलीम देसाई, सेक्रेटरी कृष्णात खवरे, शाळेचे मुख्याध्यापक एम.एस.स्वामी, पर्यवेक्षिका सौ.गाडेकर, संकल्प बालमंदिर व विद्यामंदिर मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी- माजी विद्यार्थी – विद्यार्थीनी, पालक , शिरोली येथील ग्रामस्थ यांच्याकडून यशस्वी विद्यार्थी शिक्षक व शिरोली हायस्कूल चे सर्वत्र कौतुक होत आहे.