पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
परफेक्ट पब्लिकेशन कोल्हापूर संचलित महाराष्ट्र स्टेट टैलेंट सर्च (MSTS) प्रज्ञा शोध परीक्षेत शिरोली (पू.) ता. हातकलंगले येधील कु. शुभश्री शरद कांबळे या विद्यार्थीन राज्यात प्रथम कंमाक मिळवला. शुभश्री ही ज्ञानदीप विद्यालय शिरोली (पू.) या शाळेची विद्यार्थीनी असून तिने या परीक्षेत शंजर पैकी शंभर गुण मिळवून राज्यात प्रथम मिळवला शुभची ही इयत्ता पहिली या वर्गात शिकते.तिला हे यश मिळवण्यात मुख्याध्यापक श्री प्रताप शिंदे, वर्गशिक्षक श्री धर्मराज शिनगारे तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.शुभश्री ने राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबदल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षीव होत आहे.