जयसिंगपूर / प्रतिनिधी
इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली येथील बुरुड समाजातील केळीचे प्रसिद्ध व्यापारी कै.ह.भ.प श्री.बबनराव शंकर सूर्यवंशी (आबा) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दि 28 मार्च 2025 रोजी दुःखद निधन झालले आहे.
बबनराव सूर्यवंशी ( आबा ) यांच्या निधनाची बातमी समजतात इस्लामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सुना,नातवंदडे, मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन संस्कार विधी मंगळवार दि 01 एप्रिल 2025 कापूसखेड इस्लामपूर स्मशानभूमी येथे सकाळी 8 वाजता व उत्तरकार्य संस्कार विधी कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता इस्लामपूर ST स्टँड रोड इस्लामपूर येथील स्व.हभप बबनराव सूर्यवंशी यांच्ये राहते घरी आहे.