कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील सौ.विमल विजय उगळे(वय.75)यांचे आकस्मित निधन झाले.त्या शिवसेना(उबाठा) जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्या मातोश्री होत्या.त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.त्यांच्या पश्चात पती,१ मुलगा, २मुली, सून,जावई, नातवंडे,दिर,पुतणी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरुवार सकाळी आठ वाजता येथील कृष्णा घाटावर आहे.