शिरोळ / प्रतिनिधी
स्वर्गीय डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील साहेब यांच्या सुविद्य पत्नी आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील दादा यांच्या मातोश्री श्रीमती कृष्णामाई पाटील यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.8 वाजेपर्यंत घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.नंतर देहदान करण्यात येणार आहे