ट्विंकल स्टार इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये स्पोर्टस डे आणि मोठ्या उत्साहात

Spread the love

पुलाची शिरोली /प्रतिनिधी कुबेर हंकारे

पुलाची शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडिमम स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा स्पधा मोठ्या उत्साहात पार प्रमुख पाहूणे गोवा राज्य नॅशनल ज्युनिअर पुरस्कार विजेते आणि राष्ट्रीय पंच कमरुद्दीन देसाई यांच्या हस्त दिपप्रज्वजन व सरस्वती मुर्तिपुजन करण्यात आले. क्रिडाशिक्षक व राष्ट्रीय पंच सनी साळोखे यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलित करून ग्राऊंड पुजन स्कूलचे चेअरमन संतोष बाटे यांच्या हस्ते करण्यात आले आणि स्पधांची सुरुवात करव्यात आली.शाळेच्या पूर्वप्राथमिक तसेच प्राथमिक या दोन्ही विभागातील विद्याध्यीनी विविध क्रिडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. यापैकी लहान मुलांनी रनिंग, फॉग जंप,हॉपिंठा,लगडी अशा विविध प्रकारात सहभाग घेतला,मोठ्या मुलांनी कबड्डी,खो -खो रस्सीखेच लांब उडी रनिंग अशा विविध प्रकारात उस्फुर्त सहभाग घेतला.बक्षीस वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी महात्मा फुले सहकारी उत्पादन संस्थेचे चेअरमन अशोक खोत व्हाईस चेअरमन सुनील पाटील महात्मा फुले सहकारी उत्पादन संस्थेचे संचालक राहुल चव्हाण प्रो कबड्डी खेळाडू सागर खटाळे स्कूलचे चेअरमन संतोष भाटे प्रिन्सिपल मनीषा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन व्हाईस प्रिन्सिपल प्रतीक्षा पाटील यांनी केले मुलांना खेळाचे मार्गदर्शन क्रीडा शिक्षिका दीक्षा लोहार यांनी केले शिक्षिका पूनम बाघी सारिका काळे प्राजक्ता पाटील कविता ढेंबरे कविता कश्यप मीनाक्षी पाटील यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!