रहस्यमय मंदिर जिते तुम्हाला दर्शन घेण्यासाठी चौकोनातुन जावं लागतं

Spread the love
आज आपण पाहणार आहोत जे असे एक रहस्यमय मंदिर जिते तुम्हाला दर्शन घेण्यासाठी एका चौकोनाच्या आत मधून जावे लागते हे आहे पुणे जिल्ह्यातील बोपगावच्या कानिफनाथ गडावर असलेले श्री कानिफनाथांचे मंदिर चमत्कारी गोष्ट ही आहे की या एक फुटाच्या चौकटीतून अगदी जाड माणूसही आत जाऊ शकतो या गाभाऱ्याच्या आत जाण्या अगोदर अंगावरच्या वरील भागाचे कपडे काढावे लागतात श्रीकृष्णाच्या आदेशाच पालन करून नऊ नारायणांनी वेगवेगळ्या नात्यांच्या रूपात अवतार घेतले.त्यातल्या प्रबुद्ध नारायणाने हिमालय मध्ये असलेल्या एका हत्तीच्या कानातून अवतार घेतला.हत्तीच्या कानामधून जन्म झाल्यामुळे या नाथांचे नाव श्री कानिफनाथ असे आहे. कानिफनाथ महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये समाधी घेतली असून त्यांनी खूप वर्षाच्या गडावर तप केले होते.म्हणून त्यांचे इथला गडावर मंदिर बांधण्यात आले. इथल्या भिंतीवर लिहिलेला संदेश म्हणजे असेल श्रद्धा ज्याच्या उरी त्याची दिसे हा कानिफा मुरारी असं म्हणतात जे भक्त खऱ्या श्रद्धेने त्यांची नामस्मरण करतात त्यांना श्री कानिफनाथ महाराज या गडावर स्वतः दर्शन देतात.
error: Content is protected !!