कलयुगामध्ये एक असा देव आहे जो तुमचं नशीब तो बदलू शकतो

Spread the love
विधात्याने तुमच्या नशिबामध्ये दुःख आणि भोग लिहीलेली असतील मग तुम्ही कितीही भक्ती आणि पूजा करा कोणताही देव ते बदलू शकणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे जा या कलयुगामध्ये एक असा देव आहे जो तुमचं खराब नशीब असू द्या तो बदलू शकतो,महाभारतात सगळ्यात शक्तिशाली असलेला बरबरीक एका दिवसात महाभारत संपवू शकतो.तेव्हां श्रीकृष्णाने त्याला विचारले तू कोणाच्या बाजूने युद्ध करणार आहेस.त्यावर तो म्हणाला आईला दिलेल्या वचनाप्रमाणे ही सेना हारेल मी त्याच्या बाजूने युद्ध करेल अर्थातच कौरव हरणार होते.पण बरबरीक त्यांच्या बाजूने गेला तर अधर्माचा विजय होईल म्हणून श्रीकृष्णाने गुरुदक्षिणामध्ये त्याचे मस्तक मागितले त्यावेळी बरबरीने क्षणांचा ही विचार न करता आपले मस्तक कापून श्रीकृष्णाच्या हातात दिले त्याचा त्यात पाहून श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला.कलियुगामध्ये तू माझ्या शाम या नावाने ओळखला जाशील तुझ्या दरबारातुन कोणीही रिकाम्या हाताने जाणार नाही,एवढेच नव्हे तर मी तुला एक असा वरदान देतो की जो कोणी बाबा खाटू श्यामच्या चौकटावर मस्तक ठेवीन त्याच्या नशिबामध्ये मी भलेही किती दुखलेले असले तरी त्याचे दिवस बदलतील व त्याला सौख्य प्राप्ती होईल.
error: Content is protected !!