चोराच्या हातात तिजोरी देऊ नका – प्रा.सुकुमार कांबळे

Spread the love

लाडक्या बहिणीला पैसे दिले आम्हाला आनंद आहे, मात्र ही पैशाची उपलब्धता कशी झाली याची माहिती घेतली असता विविध योजनांतील पैसे महायुती सरकारने लाडक्या बहिणीकडे वळविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात असणारी शेत जमिनीची विक्री होणार आहे.रोजगार, उद्योग त्यांनी विकले असून शेतकऱ्यांनी जमीन सुरक्षित राहण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत द्यावे.चोराच्या हातात तिजोरी देऊ नका

,असे सांगून प्रा.कांबळे यांनी गणपतराव पाटील यांना मत दिल्यानंतर सर्वांचा संसार सुखाचा होईल असा आशावादही डी.पी.आय.चे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!