युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी हुपरी येथून सुरवात- जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम
कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे
शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतीश नरसिंग युवासेना संपर्क प्रमुख कोल्हापूर यांच्या आदेशानुसार व
स्वप्निल मगदूम युवासेना जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाणे
युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी हातकणंगले विधानसभा हुपरी येथून सुरवात केली व जोरदार प्रतिसाद मिळाला.यावेळी संताजी देसाई युवासेना तालुका समन्वयक प्रसाद पुजारी युवासेना हुपरी शहर प्रमुख संग्राम घाटगे चेतन कोळी शाहूराज पाटील अभिषेक निकम राज डवरी राघव घाटगी व कॉलेज चे विध्यार्थी व युवासैनिक उपस्थितीत होते.