शरद पवारांचा “हा” फोटो राज्यभरात होतोय प्रचंड व्हायरलं

Spread the love

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन सत्तेत स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट निर्माण झाली. त्यानंतर राष्ट्रवादी खरी कुणाची हा वाद निर्माण झाला? याबाबत दोन्ही गटाकडून राष्ट्रवादीचे नाव, चिन्हावर दावा करण्यात आला होता.त्यावर अखेर आज निकाल आला आहे.या निकालानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असला तरी शरद पवारांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलं होत आहे.आमचा पक्ष, आमचं चिन्ह.. आमचं सर्वस्व..
आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब

error: Content is protected !!