भस्त्रिका प्राणायाम दररोज ३ मिनिटे करा आणि तंदुरुस्त

सहज आसनामध्ये बसून दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये ठेऊन दोन्ही नाकपुड्यानी सावकाश दीर्घ श्वास पूर्ण फुफुसात घ्यावा व बाहेर सोडावा

वेळ
६ सेकंद श्वास आत घ्या ६ सेकंद श्वास बाहेर सोडा, असे दररोज ३ मिनिटे हा प्राणायाम करावा.
फायदे –
वारंवार होणारी सर्दी,पडसे,श्वसन विकार,दमा, आस्थमा, सायनस,थायराइड व सर्व कफ रोग दूर होतात,फुफुसे बलवान होतात,रक्त शुद्ध होते, रोग प्रतिकार शक्ती वाढते.
अधिक माहितीसाठी
सुरेश तिप्पानावर – योग शिक्षक
8999422599/9764711833
Spread the love
error: Content is protected !!