ऊस दराची ३७५१ रुपयांची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहन
बेडकिहाळ / प्रतिनिधी कोल्हापूर,सांगली व कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३७५१ रुपयांची पहिली उचल मिळवून देण्यासाठी आंदोलनाची तीव्रता आणखी …