शिरोळातील अतिक्रमण धारकांच्या प्रश्नावर मौन? निवडणूक प्रचारात आश्वासनांचा वर्षाव,पण ५० वर्षांपासूनची समस्या कायम
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असताना विविध विकासकामांची आश्वासने देत उमेदवारांकडून मतदारांची मनधरणी सुरू आहे.विशेषतःआमदार राजेंद्र …