शिरोळमध्ये आमदार माने व आमदार यड्रावकर यांना मोठा धक्का, शिरोळ नगरपरिषदेवर यादव गटाची सत्ता
शिरोळ / प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना शिरोळ नगरपरिषदेचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा …