श्री दत्त कारखान्याला ‘कै.आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार’ जाहीर – गणपतराव पाटील
शिरोळ / प्रतिनिधी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील साखर कारखान्यांचे तांत्रिक आणि पर्यावरणीय कामगिरीच्या आधारावर …