२५ वर्षे स्वाभिमानीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय, अब्दुललाट जि.प.मतदारसंघात उमेदवारीवरून वाद
अब्दुललाट / प्रतिनिधी अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना,काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने जयश्री …