शेतकऱ्याला अर्वांच्य शब्दांत शिवीगाळ करणारे दरगु गावडे यांच्यावर कारवाई आणि शेतकऱ्याला पोलीस संरक्षणाची अंकुश संघटनेची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ येथील शेतकरी राहूल माने यांच्यावर दरगु गावडे यांनी अर्वांच्य शब्दांत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. …