औद्योगिक सांडपाण्यामुळे शेती-पाणीस्रोत धोक्यात; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाहणी, कारवाईची मागणी
यड्राव / प्रतिनिधी पार्वती औद्योगिक वसाहतीमधून विविध औद्योगिक प्रक्रियांमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत मिसळत असल्याच्या गंभीर तक्रारीनंतर महाराष्ट्र …