देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा मोर्चा; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात काढण्यात आला त्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील देवस्थान जमीन कसणारे शेतकरी मोठ्या संख्येने … Read more