शिरोळमध्ये महिला सक्षमीकरण मोटरसायकल रॅलीने महिला दिन कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात

शिरोळ / प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शिरोळ नगर परिषदेतर्फे शहरातील महिलांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळी महिला सक्षमीकरण मोटरसायकल रॅलीने या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली.दिवसभर विविध उपक्रम, मार्गदर्शनपर व्याख्याने,आरोग्य तपासणी शिबिर तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर अशा अनेक उपक्रमांमुळे महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या महिला … Read more

आश्वासनाची पूर्तता; नगरसेवक ओंकार माने गावडे यांच्या पुढाकाराने प्रभाग १० मधील कचऱ्याचा प्रश्न मार्गी

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत नगरसेवक ओंकार माने गावडे यांनी येथील कचरा समस्येवर ठोस पावले उचलली आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना त्रास देणाऱ्या कचरा डेपोच्या प्रश्नावर कार्यवाही सुरू झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या या कामगिरीचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक केले जात … Read more

शिरोळ नगरपरिषद मार्फत घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील – उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांचे आश्वासन

शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला घरकुल मेळावा बुधवारी (दि.११ मार्च) उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला.या मेळाव्यात नागरिकांना घरकुल योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेश प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.शहरातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील राहील,असे आश्वासन उपनगराध्यक्ष … Read more

शिरोळ पंचायत समिती सभापती पदी मिलिंद कुरणे, उपसभापती पदी सौ मनीषा कदम बिनविरोध

राजर्षी शाहू विकास आघाडीचे वर्चस्व कायम शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ पंचायत समितीच्या सभापतीपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतीपदी मनीषा कदम यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.निवड जाहीर होताच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.शिरोळ तालुक्यातील १४ पंचायत समिती जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. … Read more

राहुरी येथे स्व.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा गौरव

शिरोळ / प्रतिनिधी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६’ तसेच ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील महिला फाउंडेशनच्या बीजबँकेचा सन्मान करण्यात आला.स्थानिक देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.या वेळी बीजमाता शमशादबी पठाण … Read more

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करु मंत्री अँड आशिष शेलार 

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे  पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची कार्यवाही पुढील अधिवेशनाच्या आत करण्यात येईल, तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार संघटना, शासनातील विविध विभाग, संबंधित लोकप्रतिनिधी यांची एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री अशी शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.विधान परिषदेमध्ये आमदार श्रीकांत … Read more

शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये हप्पर मशिनमध्ये सापडून परप्रांतीय कामगार ठार 

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील ‘क्वालिटी कास्टिंग’ कंपनीत आज सोमवारी कंपनीतील मशनरीचां मेन्टेनन्स करते वेळी अचानक मशिन चालू झाल्याने परप्रांतीय कामगाराचा हप्पर मिक्सर मशिनमध्ये सापडून ठार झाला ही घटना सकाळी ११ वाजण्यासुमार घडली.कंपनीतील सिसिटिव्ही काॅमेरे दिड वर्षापासून बंद असल्याने या घटनेचा प्रकार उघडकीस आला असता . पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार … Read more

शिवशक्ती मंडळाच्या महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / प्रतिनिधी येथील शिवशक्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिरास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील श्रीराम सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्रीमती काशीबाई रामराव शिंदे … Read more

शिरोळ नगरपरिषदेतर्फे घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा उद्या

शिरोळ / प्रतिनिधी शिरोळ नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी बुधवारी दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता लाभार्थ्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात घरकुल लाभार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्या, प्रलंबित कामे तसेच योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांवर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. योगिता … Read more

महिला दिनानिमित्त शिरोळ नगरपरिषदेतर्फे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिरोळ / प्रतिनिधी  जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन देणे व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने गुरुवार दि. १२ व शुक्रवार दि. १३ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, महिला व बालकल्याण सभापती सौ. कल्पना काळे व उपसभापती सौ. अनुराधा गुरव … Read more