नियम धाब्यावर बसवत अकीवाटे औद्योगिक वसाहतीत कारखाना सुरू; संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन,गेटला ताळे
जयसिंगपूर / प्रतिनिधी अर्जुनवाड परिसरातील नागरिकांच्या आंदोलनानंतर बंद करण्यात आलेल्या मे अरिहंत यार्न प्रोसेसर्स प्रा.लि.या कारखान्याने परवानगीशिवाय पुन्हा उत्पादन सुरू …