करंजगाव येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व शुभारंभ
करंजगाव / प्रकाश ऐनापुरे करंजगाव येथे ३०५४-२४१९ अंतर्गत ५५ लाख निधीच्या करंजगाव ते मोटनवाडी फाटा पर्यंत डांबरीकरण व खडीकरण करणे या ४ किमी रस्त्याचे उद्घघाटन,दलीत वस्तीतील १० लाख रुपये निधीच्या समाज मंदिरचे भूमिपूजन,तसेच गावातील आमदार स्थानिक निधीतून १२ लाख रुपये निधीच्या सांस्कृतिक सभागृहचा लोकार्पण सोहळा चंदगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी … Read more