जयसिंगपुरातील मराठा आरक्षण साखळी उपोषण महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा.
जयसिंगपूर / प्रतिनिधी राज्यभरात मराठा आरक्षणाच्या संदर्भात साखळी उपोषण सुरु आहे.जयसिंगपूर येथेही उपोषण सुरू आहे.शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिलाध्यक्षा स्नेहा वसंतराव देसाई यांनी भेट देवून पाठींबा जाहीर केला.आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटला नाही तर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने ही उग्र आंदोलन केले जाईल.असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जयसिंगपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा -मेघा … Read more