अन्यथा अन्नत्याग करू प.पू १०८ उत्तम सागर मुनी महाराजांचा इशारा

खिद्रापूर जुगुळ पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करू परमपूज्य 108 उत्तम सागर मुनी महाराज यांचा इशारा बातमीचा व्हिडिओ पहावा खिद्रापूर / प्रतिनिधी येत्या आठ दिवसाच्या आत खिद्रापूर जुगुळ या कर्नाटक महाराष्ट्र जोडणाऱ्या कृष्णा नदीच्या पुलावरील रस्त्याच्या कामास सुरुवात न केल्यास ग्रामस्थसह अन्न त्याग आंदोलन करण्याचा इशारा परमपूज्य 108 उत्तम सागर मुनी महाराज … Read more

केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी – शेट्टी

जयसिंगपुर / प्रतिनिधी केंद्र सरकार आपल्या चुकलेल्या शेतीविषक धोरणावर पांघरूण घालण्यासाठी अनेक चुकीचे निर्णय घेत असून यामुळे शेती उद्योगाला या चुकीच्या निर्णयांचा दुरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत.त्यामुळे शेतकरी पुर्णत:पिचला जाणार आहे. भारत देशाची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे.शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील असल्याचे दिसते.केंद्र सरकारच्या या चुकीच्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या क्रयशिलतेवर मोठा परिणाम होत … Read more

सदलगा परिसरात तंबाखू पिकाला पोषक वातावरण,तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण

हा व्हिडीओ पहा सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम बेळगाव जिल्ह्यातील निपाणी व चिकोडी हे दोन तालुके पूर्वीपासूनच तंबाखू पिकासाठी सुपरिचित आहेत.या दोन्ही तालुक्यांना पूर्वीपासून तंबाखूचे आगार समजले जायचे,परंतु नंतर कालांतराने दूधगंगा नदीच्या पाण्याची उपलब्धतेमुळे उसाच्या पिकाचे जोमाने आगमनान झाले आणि तंबाखू व ज्वारीकडे थोडे दुर्लक्ष झाले होते.परंतु यावर्षी न परवडणारा उसाचा दर १२ ते १४ … Read more

शिरोळ तालुक्याला ६२ कोटीचा निधी मंजूर – आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

जयसिंगपूर / प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विकास कामासाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करण्यात आला.यामध्ये शिरोळ तालुक्यातील राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग मजबुतीकरण व अंतर्गत गटर्स कामासाठी ४५ कोटी तसेच दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकांमासाठी १६ कोटी व शशिकला क्षयरोग आरोग्यधाम, जयसिंगपूर येथे संरक्षक भिंत्त … Read more

एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग प्रथम

शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा उरुसानिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग यांना विभागून प्रथम देण्यात आला त्यांना प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयाचे पारितोषीक विभागुन देण्यात आले.तर मानाचे चषक ट्रॉफी दोन्ही मंडळात नाणेफेक करून वरती माता … Read more

पत्रकार भवन व शासकीय कार्यालयात पत्रकार कक्ष सुरू करा ‘माई’चे जिल्हाधिकारी रेखावार यांना निवेदन

महिला पत्रकारांसाठी स्वतंत्र आरामकक्ष व स्वच्छतागृह असावे मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) कोल्हापूरची मागणी कोल्हापूर / प्रतिनिधी जिल्ह्यात व तालुक्याचे ठिकाणी कामासाठी येणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना विश्रांतीसाठी शासकीय कार्यालय इमारतीत पत्रकार कक्ष सुरू करावेत व जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पत्रकार भवन उभारावे अशी मागणी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या सूचनेनुसार मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई)कोल्हापूरच्या … Read more

कवठेसार येथे मुस्लिम ओबीसी वर्धापनदिनानिमित्त लघु उद्योगासाठी मार्गदर्शन शिबिर

कवठेसार / प्रतिनिधी ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त कवठेसार(ता शिरोळ)येथील बशीर फकीर यांचा फार्म हाऊसवर लघु उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले.यावेळी अध्यक्षीय भाषणात ऑर्गनायझेशनचे पश्चिम महाराष्ट्रचे उपाध्यक्ष व कवठेसारचे माजी सरपंच बशीर फकीर म्हणाले,ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरभाई अन्सारी यांच्या अथक … Read more

लिंगायत समाजाच्या सभागृहाला विरोध नाही,तर बौद्ध समाजाला विश्वासात न घेता पालिकेच्या भूसंपादन प्रक्रियेला विरोध – अनुप मदाळे

अखेर निघाला तोडगा… बौद्ध व लिंगायत समाज बांधवांची समन्वय बैठक,रविवारी सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ पार पडणार कुरुंदवाड / प्रतिनिधी सुरेश कांबळे कुरुंदवाड येथील गट क्रमांक १२७ जागेची हद्द निश्चित मोजणी करून पालिका आणि बौद्ध समाजबांधवांच्या जागेची हद्द निश्चित झाल्यानंतर सांस्कृतिक भवनचे बांधकाम करण्यात येणार आहे.तत्पूर्वी रविवारी लिंगायत समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन व … Read more

स्किन अ‍ॅलर्जीवर ‘हे’ रामबाण घरगुती उपाय उपयुक्त ठरेल

थंडीच्या दिवसात स्किन अ‍ॅलर्जी एक मोठी समस्या बनली आहे.बाजारात मिळणाऱ्या कमी पैसाच्या चुकीच्या क्रीम,कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज,मुरुम,खाज अशा समस्या उद्भवू लागतात.या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेह-यावर डाग देखील सोडून जातात.स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जीपेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते.स्किन अ‍ॅलर्जीमध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा पुरळ येऊ लागतात.स्किन अ‍ॅलर्जी खास करून तेव्हा होते जेव्हा आपली त्वचा कोणत्यातरी … Read more

चालू हंगामाचे ऊसाला ३५००/ रुपये घेणारच – अंकुश संघटना

शिरोळ / प्रतिनिधी चालूला ३१००/रुपये पहिली उचल कारखान्यांनी जाहीर केली असली तरी हा दर कारखान्यांना होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत कमी आहे ठरल्याप्रमाणे ३५००/ रुपये या हंगामात आपण घेण्यासाठी आंदोलन अंकुशला साथ द्यावी असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले.चिंचवाड येथील विठ्ठल मंदिरा समोर ऊस दराचा लढा यशस्वी केलेल्या आंदोलन अंकुश च्या लढवय्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.त्या सत्काराला … Read more