‘महाराष्ट्र केसरी’ पै अमृता पुजारीच्या यशामध्ये ‘यांचा’ सिंहाचा वाटा

महिला कुस्तीतील..!बहुमानाची” महाराष्ट्र केसरी गदा” विजेती पैलवान अमृता शशिकांत पुजारी शिरोळ / सचिन उर्फ शशिकांत पवार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राजाआश्रय मिळालेला खेळ म्हणजेच कुस्ती पुरुषांच्या कुस्ती बरोबरच महिलांचेही मन-मनगट आणि मस्तक तंदुरुस्त व्हावे म्हणून नुकतेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांनी महिलांना प्रोत्साहन म्हणून महिलांचा सक्षमीकरण व्हावं म्हणून  महिला कुस्ती” महाराष्ट्र केसरी गदा..”सुरू केली. १२ डिसेंबर … Read more

तळंदगे ग्रामस्थाकडून आंदोलन अंकुशच्या शिलेदारांचा सत्कार

  तळंदगे / प्रतिनिधी गत वर्षी तुटलेल्या उसास दुसरा हप्ता 100 रुपये व चालूला एफ आर पी अधिक 100 रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिल्याबद्दल आंदोलन अंकुश च्या शिलेदारांचा सत्कार तलंदगे ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.यावेळी तळदगे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री संदीप पोळ यांनी गावाच्या वतीने आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांचा सत्कार … Read more

१३ डिसेंबर आजचं राशी भविष्य,‘या’ राशीना आर्थिक लाभ

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार.उसने दिलेले पैसे परत मिळणार. नोकरदार मंडळींना चांगली संधी मिळणार,कुटूंबात गोडवा राहील. वृषभ – आज कुटूंबात सुसंवाद वाढेल. आर्थिक लाभाची संधी मिळेल.आजच्या दिवशी सर्व त्रासांपासून आराम मिळेल.आज सामाजिक कार्यात सहकार्य कराल.आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या यश मिळेल. मिथुन – आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल.कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील.धार्मिक कार्यात उत्साहाने सहभाग … Read more

‘या’ ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात आपला हक्क संघटना आंदोलन करणार 

चिपरी बिगर येथे गट नं.१८० मधील राहते घर ग्रामपंचायत प्रशासनाकडून काढले ग्रामपंचायत प्रशासन व सदस्याच्या विरोधात आपला हक्क संघटना तीव्र आंदोलन करणार चिपरी तालुका शिरोळ येथील बिगर वसाहत चिपरी गट नंबर 180 मध्ये राहते घर अतिक्रमण आहे म्हणून जबरदस्तीने पाडून घरातील साहित्याची नासधूस करत महिलांना धक्काबुक्की करीत शिवीगाळ केले आहे. याबाबत पीडित कुटुंबातील युवराज नलावडे … Read more

हार्ट (हृदय रोग )चा त्रास असेल तर ‘हा’ व्हिडीओ पहा

आज आपण पाहणार आहोत हृदयरोगाची कारणे व उपचार भारतामध्ये हा आजार झपाट्याने डोकं वर काढत आहे कारण हि तसंच आहे, अयोग्य आहार -विहार आणि वाढता ताण -तणाव.या मध्ये आधी रक्तदाब, हार्ट ब्लॉकेज आणि नंतर हार्ट अटॅक अशा स्टेजेस पाहायला मिळतात.हार्ट अटॅक कॉरोनरी आर्टरीज ब्लॉक झाल्यावर येतो. लक्षणे – धाप लागणे, छातीत वेदना ,पायावर सूज येणे,रक्तदाब … Read more

अखेर पराभवाचा वचपा काढत पै अमृताने ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविला

शिरोळच्या पै अमृता पुजारीने मिळवला महाराष्ट्र केसरी किताब शिरोळकरांनी केला जल्लोष शिरोळ / प्रतिनिधी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपमहाराष्ट्र केसरी व शिरोळची सुकन्या पै अमृता शशिकांत पुजारी हिने महाराष्ट्र केसरी व सांगलीची मल्ल पै प्रतीक्षा बागडीचा ३- २ गुणांनी मात करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला शिरोळच्या इतिहासात प्रथमच पै अमृताच्या रूपाने महाराष्ट्र … Read more

मोठ्या आवाजात गाणी लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करा

कुरुंदवाड / प्रतिनिधी शिरोळ तालुक्यात ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे.या वाहनामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून वाहतूक चालु असते.मागून जाणाऱ्या वाहनांच्या हॉर्नचा आवाज ही ड्रायवर लोकांना जात नसतो.यामुळे अपघात होत आहेत.रात्री च्या वेळेत सुध्दा मोठ्या आवाजात गाण्यांमुळे नागरीकांची झोपमोड होऊन नाहक त्रास होत आहे.यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी याबद्दल युवासेना शिरोळ तालुका यांच्या वतीने कुरुंदवाड … Read more

‘या’ गावात सरपंचांनीच अडवली एसटी, एसटी महामंडळ वर प्रवासी संतापले

‘या’ गावात सरपंचांनीच अडवली एसटी, एसटी महामंडळ वर प्रवासी संतापले  जयसिंगपूर / प्रतिनिधी गेली 20 वर्ष ‘वडाप मुक्त’ असलेल्या शिरोळ तालुक्यातील कोथळी गावातील एसटी गाड्यांचे वेळापत्रक पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून कोलमडले आहे.दिवसभर फेर्‍या करणार्‍या दोन एसटीऐवजी एकच एसटी येत असल्याने आणि आज सकाळी 9 नंतर 10 वाजता येणारी एसटी न आल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी सरपंच … Read more

१४ डिसेंबरच्या बेमुदत संपात शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार – लाड

१४ डिसेंबरच्या बेमुदत संपात शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार – लाड कोल्हापूर / प्रतिनिधी १४ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकिय व निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपात पूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा महत्त्व पूर्ण निर्णय आज कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या सभेत एकमताने घेण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड होते.सभा मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहात संपन्न … Read more