श्रीमती शांताबाई शिंदे यांचे निधन

श्रीमती शांताबाई शिंदे यांचे निधन शिरोळ / प्रतिनिधी येथील श्रीमती शांताबाई दत्तात्रय शिंदे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी शुक्रवार दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सामाजिक कार्यकर्ते सिताराम शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पक्षात दोन मुलं दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवार दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी … Read more

दत्तनगरमध्ये दिव्यांग विद्यार्थी पालकांचा मेळावा संपन्न

दत्तनगरमध्ये दिव्यांग विद्यार्थी पालकांचा मेळावा संपन्न. शिरोळ / प्रतिनिधी चंद्रकांत भाट जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त केंद्रशाळा दत्तनगर (शिरोळ)या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.सदर मेळाव्याचे उद्घाटन व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन शिरोळ तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी भारती कोळी यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी नारायण पाटील उपस्थित होते.सदर कार्यशाळेसाठी पालक मोठ्या … Read more

पशुवैद्यकीय दवाखाना शिरोळ व दत्त कारखाना यांच्यावतीने लाळ खुरकूत लसीकरण मोहीम

शिरोळ / प्रतिनिधी थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण होत असते.त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना शिरोळ श्रेणी १ व श्री दत्त साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमानाने कारखानास्थळी आलेल्या ऊस तोड मजुरांच्या जनावरांना लाळ खुरकूत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.शिवाय ऊसतोड मजुरांना जनावरांची घ्यावयाच्या काळजीबद्दलही मार्गदर्शन केले जात आहे.शिरोळ दत्त कारखानास्थळी बीड,सांगोला, … Read more

‘टू द पाॅईंट’- करेक्ट चर्चा…लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार

खोटं नव्हे तर नेमकं आणि वास्तव सांगणारं पडद्यामागच्या घडामोडींचं रहस्य आता थेट महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार खासदार डाॅ.अमोल कोल्हे आणि लोकप्रतिनिधींसोबतच्या चर्चेतून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आता सत्य उलगडणार विविध राजकीय व सामाजिक घडामोडींचं सखोल विश्लेषण करणारी रोखठोक चर्चा घडवून आणणारं ‘टू द पाईंट’ पॉडकास्ट लवकरच येत आहे. ‘टू द पाॅईंट’- करेक्ट चर्चा…विचारवादी मोर्चा!

आजचे राशिभविष्य,१५ डिसेंबर २०२३

मेष – आजचा दिवशी कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. घरात,भविष्यासाठीची गुंतवणूक लाभदायक ठरेल,  आरोग्याची काळजी घ्या वृषभ – आजचा  मान-सन्मान वाढणार, नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.नोकरीसाठी चांगली बातमी ऐकायला मिळेल. मिथुन – आजचा दिवस धर्मदाय कार्यात घ्यालवाल, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, सासरच्या मंडळींकडून आर्थिक सहकार्य मिळेल, कर्क – आजचा दिवस अनुकूल असेल, … Read more

मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका,

बातमी आहे मराठी सिनेसृष्टीतुन,मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याला शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने मुंबईच्या बेलव्हू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं शुटिंग संपवून घरी आला तेव्हा पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.त्याच्यावर मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही समजते.

वन विभागाच्यावतीने मेंढपाळ खानू रानगे कुटूंबाला आर्थिक मदत

पंधरवड्यापूर्वी कागल येथील श्री.खानु भागोजी रानगे या मेंढपाळाची बकऱ्याची १५ लहान पिल्ले तरस या प्राण्याने हल्ला करून खाल्ली होती.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा हस्ते वन विभागाच्यावतीने रानगे कुटूंबाला ३२ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.तसेच आठवड्यापूर्वी  नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.दरम्यान आठवड्यापूर्वी कोल्हापुरात झालेल्या जनता दरबारात या घटनेचा पंचनामा करून वन … Read more

शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी अशोक देवसो कोळी

शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी अशोक देवसो कोळी कुरुंदवाड येथील शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाडच्या सभापतीपदी अकिवाटचे अशोक देवसो कोळी यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोळ चे सहाय्यक निबंधक अनिल नादरे हे होते. मावळते सभापतीपरशराम चव्हाण यांनी आपल्या कालावधीतील कामांची माहिती दिली.उपस्थितांनी नूतन सभापती अशोक कोळी … Read more

कर्मचाऱ्यांचे आंदोलन,शिरोळ तालुक्यातील शासकीय कामकाजात ठप्प

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन,शिरोळ तालुक्यातील शासकीय कामकाजात ठप्प शिरोळ / प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा’ या मागणीसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून (14 डिसेंबर) संप सुरु केला आहे. शिरोळ तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचारी नूतन पंचायत समिती इमारतीच्या आवारात एकत्र येऊन घोषणाबाजी करत आपल्या आपल्या व्यथा मांडल्या. शिरोळ तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय … Read more

सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या सोबत – युवा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील

सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या सोबत – युवा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील राजापूर / प्रतिनिधी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा आणि तळागाळात रुजलेला पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या सोबतच आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रोहित दादा पाटील यांनी केले. ते राजापूरवाडी व राजापूर येथील शाखा उद्घाटन प्रसंगी बोलत होते.ते पुढे … Read more