श्री.स्वामी समर्थांच्या पालखी स्वागतासाठी शिरोळ नगरी सज्ज

शिरोळ शहरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी येत्या 20 डिसेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन,, शिरोळ  / प्रतिनिधी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा व  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या 20 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन होणार आहे.याची जय्यत तयारी समस्त शिरोळकर स्वामी सत्संग मंडळ व वारकरी संप्रदायाच्या वतीने करण्यात … Read more

१६ डिसेंबर आजचे राशी भविष्य

मेष – आजचा दिवस आनंदाचा जाईल.प्रवास घडेल, व्यवसायात मोठे यश मिळेल, आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ – आज दिवस अनुकूल असेल, आज खूप मेहनत करावी लागेल.आज जबाबदाऱ्य मिळतील,कलाकार लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल.मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहील.   मिथुन – आजचा दिवस उत्साहाचा राहील, प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस चांगला राहील.समाजात मान-सन्मान मिळेल. तुमच्या चांगल्या आरोग्याकडे लक्ष द्या. … Read more

‘क्रियाटिन’ वाढले आहे,तर मग एकदा हा व्हिडीओ पहा

!! किडनी फेल्युअर आणि आयुर्वेदा !! INTRODUCTION – किडनी फेल्युअर हा आजार आयुर्वेदाने बरा होवू शकतो व किडनी विकाराची लक्षणे, वाढलेले क्रियाटिनीन हळूहळू कमी होत जाते. यात कोणतेही शंका नाही. यामध्ये प्रामुख्याने वात व पित्त दोषाचा प्रकोप असतो. किडनी फेल्युअरची कारणे – तळलेले पदार्थ,अति प्रथिनेयुक्त आहार,मद्यपान,आहारातील साध्या मिठाचा अतिरेक,शीतपेये,अनियंत्रित मधुमेह,पेन किलरचा अतिवापर. लक्षणे – धाप … Read more

नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य – आमदार राजेंद्र यड्रावकर

नाविन्यता आणि संशोधन हे आपले नैतिक कर्तव्य : राजेंद्र यड्रावकर शरद इन्स्टिट्युटमध्ये इंटरनॅशनल अॅडव्हान्स कॉम्प्युटींग परिषदेचे उदघाटन यड्राव / प्रतिनिधी संगणकातील प्रगत तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या संशोधन कल्पना मांडण्यासाठी परिषदेत संशोधक एकत्र येतात. आपण सर्वांना आम्हाला तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी शोधून काढायच्या आहेत. ज्या आपल्याला व समाजाला उत्कृष्ट बनविण्यात मदत करू शकतील.या परिषदेचा प्रत्यक्ष परिणाम … Read more

मराठी औरवाड शाळा कनिष्ठ गट प्रश्नमंजुषा व समूहगीत स्पर्धेत प्रथम

मराठी औरवाड शाळा कनिष्ठ गट प्रश्नमंजुषा व समूहगीत स्पर्धेत प्रथम नृसिंहवाडी / प्रतिनिधी शेडशाळ केंद्रांतर्गत सांस्कृतिक स्पर्धा नृसिंहवाडीत संपन्न झाल्या.कनिष्ठ गटात समूहगीत व प्रश्नमंजुषा स्पर्धेत मराठी विद्या मंदिर औरवाड शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी -प्रतिज्ञा लोहार, ब्राम्ही आगरे,ओंकार मगदूम यांनी आपल्या बुध्दीमत्तेची चुणूक दाखविली.सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक लक्ष्मण … Read more

सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी १८ अर्ज दाखल,पोटनिवडणुकीची रंगत वाढली

सदलगा नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी १८ अर्ज दाखल,पोटनिवडणुकीची रंगत वाढली. सदलगा शहरात निवडणुकीचे वारे सदलगा शहर प्रतिनिधी / अण्णासाहेब कदम सदलगा नगरपालिका प्रभाग क्रमांक 5 ,12 ,15 आणि 16 मधील पक्षांतर बंदी कायद्याच्या उल्लंघनामुळे अपात्र झालेल्या चार प्रभागांमध्ये पोट निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 18 इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.त्यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार 04 भाजपचे अधिकृत उमेदवार 02 … Read more

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सभात्याग -सरपंच निंबाळकर

यड्राव गावची ग्रामसभा अध्यक्ष निवडीवरून जोरदार वादळी ठरली.ग्रामसेवकांनी सरपंच सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो असे सांगितले, त्यावेळी ग्रामस्थातून सभेचे अध्यक्ष निवडावा अशी मागणीला ग्रामस्थांनी केली.त्यामुळे सुरूवातीचा वाद पाहून सरपंच असं सर्व सत्ताधारी सदस्यांनी सभा त्याग केला.परंतु ग्रामसभा झालीच पाहिजे या विषयावरून ग्रामसेवक धारेवर धरले.यावेळी दोन्ही गटाकडून परस्परविरोधी घोषणा झाल्याने परिसरात दणाणून गेला.दरम्यान ग्रामसेवक सरपंचच ग्रामसभेचा अध्यक्ष … Read more

डाॅक्टरांचा आत्महत्येने मौजे वडगाव गावात उडाली खळबळ

सांगली जिल्ह्यातील डाॅक्टराची मौजे वडगाव गावच्या हद्दीतील गळपास लावुन घेवून आत्महत्या मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे सांगली जिल्ह्यातील डाॅक्टराची मौजे वडगाव गावच्या हद्दीतील पाझर तलाव झाडीत गळफास लावून घेवून आत्महत्या मृतदेह सडलेल्या आवस्थेत आढळून आला ही आत्महत्या कि घातपात यावरून परिसरात उलटसुलट चर्चा सुरू पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मयताचे नाव डाॅ. … Read more

गुरुकुलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

अब्दूललाट / प्रतिनिधी अब्दुललाट मधील गुरुकुल शिक्षण समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न झाला.संस्थेचे संस्थापक गणेश नायकुडे,उपाध्यक्ष सौ.नविता नायकुडे, मुख्याध्यापिका सौ.बालिका पाटील व सौ.रेवती मगदूम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना श्री गणेश नायकुडे म्हणाले,जीवनात यशस्वी होण्यासाठी व उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.या वर्षाचा “बेस्ट हाऊस इन … Read more

स्व.आप‌गोंडा पाटील स्मरणार्थ पुरस्कार जाहिर

नांदणी / प्रतिनिधी स्व.आप‌गोंडा पाटील स्मरणार्थ पुरस्कार जाहिर डॉ.अशोकराव माने आदर्श समाजसेवक तर भूपाल शंभूशेटे कृषिभूषण पुरस्कार नांदणी / प्रतिनिधी येथील आदर्श समाजसेवक स्व.आपगोडा कलगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार-२०२३ दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ तालुका मागासवर्गीय सह.सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन दलितमित्र डॉ.अशोकराव कोंडिबा माने यांना तर नांदणी कृषिभूषण पुरस्कार २०२३ प्रगतीशील शेतकरी भूपाल बाबू … Read more