मधुमेहाचा आजार,लक्षणे,त्यावरील उपचार पहा हा व्हिडीओ

मधुमेहाचा आजार? काय आहेत लक्षणे?त्यावरील उपचार मधुमेह एक जागतिक समस्या २०५० पर्यंत ६०% भारतीय लोकांना मधुमेहाचा धोका असे आर्टिकल इंटरनॅशनल नियतकालिकाने ऑलरेडी छापले होते आणि त्याला कारण हि तसंच आहे. मधुमेहाची कारणे – पिस्टमय पदार्थांचा आहारातील जास्त डाएट, व्यायाम व हालचाल कमी असणे, सतत A. C /फॅन खाली असणे, बैठे काम, चिंता, शोक, अति गोड … Read more

अन…ऊस दराचा बैठकीतून राजू शेट्टी तडकाफडकी बाहेर,दीड तास चर्चेनंतर ही तोडगा नाही

सांगली / प्रतिनिधी ऊस दराचा तिढा सुटावा यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.याबैठकीत स्वाभिमानीचे नेते मा.खा.राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे एफ आर पी अधिक शंभर रुपयाचे मागणी केली.मात्र जिल्ह्यातील कारखानदार ३१०० रुपये पहिली उचल देण्यावर ठाम आहेत.मात्र,दुष्काळ भागातील कारखानदारांनी आक्षेप घेतला.त्यामुळे शेट्टी यांनी … Read more

शिरोळमध्ये लोककला महोत्सवाची तयारी पूर्ण – शेखर पाटील

दत्त कारखाना कार्यस्थळावर होणार महोत्सव ; सुमारे २०० कलाकार सहभागी होणार शिरोळ /  प्रतिनिधी येथील श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, चेअरमन व माजी आमदार स्वर्गीय डॉ अप्पासाहेब उर्फ सा रे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित आम्ही सारे लोककला महोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.दत्त कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै दत्ताजीराव कदम … Read more

घरात अ‍ॅल्युमिनियम भांडी वापरताय थोडं थांबा व वाचा

ईश्‍वराने दिलेल्या या शरीराचे मूल्य पैशांमध्ये करता येणेच शक्य नाही. ज्यांना घरातील अ‍ॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात.पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळ्याच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अ‍ॅल्युमिनियम किंवा … Read more

योग्य निर्णय जिद्द आत्मविश्वास जोरावर यशस्वी होता येते – राज कदम

योग्य निर्णय जिद्द आत्मविश्वास जोरावर यशस्वी होता येते : राज कदम रोटरी क्लब हेरिटेज सिटीच्या वतीने पद्माराजे विद्यालयात मार्गदर्शन शिबिर शिरोळ / प्रतिनिधी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या मनी आत्मविश्वास वाढवून योग्य निर्णय घेऊन जिद्द चिकाटी जोरावर कठोर परिश्रम घेऊन वाटचाल सुरू ठेवणे गरजेचे असते असे प्रतिपादन औद्योगिक सुरक्षा सल्लागार राज कदम यांनी केले.शिरोळचे माजी नगरसेवक … Read more

१९ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गौप्यस्फोट करणार – मोबिन मुल्ला

१९ डिसेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात एक मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी प्रदेश संघटक मोबिन मुल्ला यांनी सांगितले.यावेळी मुल्ला म्हणाले सर्वात जास्त भ्रष्टाचार हा शिक्षण आणि आरोग्य विभागातच होतो.शासन निर्णयानुसार,शासन नियमानुसार कोट्यावधीचा अपहार केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे हे दाखल झाले पाहिजेत शिवाय गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीरपणे शासनाचा अनुदान लाटणाऱ्या शैक्षणिक संस्थेची मान्यता रद्द … Read more

दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडी श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात सामुहिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा नृसिंहवाडी / प्रतिनिधी आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी(दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त दि.२० डिंसेबर ते २७ डिसेंबर अखेर सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह,अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवार दि.२० रोजी मंडल स्थापना, … Read more

राजकीय नेत्यांनी भान ठेऊन बोलले पाहिजे,अन्यथा काँग्रेस तुम्हाला जाब विचारेल

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळामध्ये पीएचडी मुलांबाबत एक तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी मुले काय दिवे लावणार असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज गांधी पुतळा चौक येथे अजित पवार यांचा पोस्टर मध्ये धरणाचे काय दिवे अजित पवार … Read more

अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे जेलभरो आंदोलन

इचलकरंजी / प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना १८ हजार रुपये पगार,महागाई भत्ता व मानधनातील वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून सुरु असलेल्या आंदोलन अंतर्गत इचलकरंजीत कॉ.जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो  आंदोलन करण्यात आले.यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात वाद झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.  राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत.आंदोलन सुरु  असतानाही राज्य शासनाकडून … Read more