नांदणीत आदिवासी कोळी महादेव,टोकरे, मल्हार,डोंगर,ढोर जमातीचा प्रमाणपत्र व पडताळणी संबधी कार्यशाळा संपन्न
नांदणीत आदिवासी कोळी महादेव,टोकरे, मल्हार,डोंगर,ढोर जमातीचा प्रमाणपत्र व पडताळणी संबधी कार्यशाळा संपन्न. नांदणी : येथील आदिवासी कोळी जमातीच्या वतीने कोळी महादेव,कोळी टोकरे , कोळी मल्हार,कोळी डोंगर, कोळी ढोर या जमातींना अनुसूचित जमातीची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी व पडताळणी संबंधी कार्यशाळा नांदणी ता. शिरोळ येथे संपन्न झाली. अनुसूचित जमात प्रमाणपत्र संबंधी मार्गदर्शन अभ्यासक डॉ.मनोहर कोळी, आप्पासाहेब कोळी,महादेव व्हंकळी,आण्णासो … Read more